राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी शिवराज गर्जे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते तथा सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे रतनभाऊ कदम, अमोल सोनावणे व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
- Post published:जानेवारी 12, 2022
- Post category:बातम्या / मुंबई / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पडवे-माजगाव येथील अग्निहोत्र कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ
बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी २७ फेब्रुवारीला मध्यरात्री उपोषणाचा इशारा
