‘श्रावण ‘ बंद चा इशारा …..

मालवण प्रतिनिधी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या महामारीत श्रावणमध्ये कुबल परिवारातील चक्क 6 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह आढळ्याने संपूर्ण श्रावण गावात खळबळ जनक वातावरण निर्माण झाले आहेत .श्रावण गावात वाढत्या कोरोना रुग्णांचा विचार करता शासनाने श्रावण बंदचा इशारा केला .कुबल परिवार हे किराणा मालाचे व्यापारी असून रास्त धारक दुकानाचे मालक आहेत .त्यामुळे दिनांक 26सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत श्रावण बंद असणार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 11 =