You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे मेघनाथ धुरी यांचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे मेघनाथ धुरी यांचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मालवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मेघनाथ धुरी निवडून आल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी, माजी आमदार सुभाष चव्हाण, दादासाहेब परब, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, पक्षनिरीक्षक प्रशांत बावस्कर तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =