You are currently viewing ब्राह्मण युवा संघ कणकवली आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद….

ब्राह्मण युवा संघ कणकवली आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद….

कणकवली
ब्राह्मण युवा संघ कणकवली यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या मध्ये 40 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्य सुविनय दामले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक करंबेळकर, डाॅ. बी पी करंबेळकर, अण्णा कात्रे, सुरेश जोशी, प्रकाश करंबेळकर, मुंडळे सर, विघ्नेश गोखले,: मंदार मराठे, आशुतोष मुंडळे, मंकरद लळीत, अनु धुपकर, अनु बाक्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =