You are currently viewing कणकवलीत तळेरे येथे ९ जानेवारी रोजी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ‘प्रज्ञांगण’चा शुभारंभ

कणकवलीत तळेरे येथे ९ जानेवारी रोजी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ‘प्रज्ञांगण’चा शुभारंभ

 

कणकवलीत रविवार दिनांक ९ जानेवारी रोजी तळेरे येथे सकाळी ९ वाजता ‘प्रज्ञांगण’ या अनोख्या व्यासपीठाचा शुभारंभ पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे.

वैभववाडी गट विकास अधिकारी जयप्रकाश परब, संगीतकार मितेश चिंदरकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, एमकेसीएलचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा