You are currently viewing आ. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आ. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

*आमदार वैभव नाईक यांचा शुक्रवार दि. ०७.०१.२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.*

 

१) सकाळी ०९:०० ते १०:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थिती.

 

२)सकाळी १०:३० वा. आवास योजना कार्यशाळा कार्यक्रमास पं.स.कुडाळ येथे उपस्थिती.

 

३)सकाळी ११:०० शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

 

४)दुपारी १२:०० वा.नूतन जिल्हा बँक संचालक यांचा शिवसेना शाखा कुडाळ येथे सत्कार कार्यक्रम.

 

५) दुपारी ०२:३० वा. रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास आंबडपाल येथे उपस्थिती.

 

६) दुपारी ०३:०० वा. ग्रामपंचायत कार्यालय भूमिपूजनास केरवडे तर्फ माणगाव येथे उपस्थिती.

 

७) दुपारी ०३:३० वा. विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास तुळसुली तर्फ माणगाव येथे उपस्थिती.

 

८) दुपारी ०४:०० वा. ग्रामपंचायत कार्यलयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुळदे येथे उपस्थिती.

 

९)सायं. ०४.३० वा. रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास आकेरी येथे उपस्थिती.

 

१०)सायं.०५ : ०० वा.रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास तेरसे बांबर्डे येथे उपस्थिती.

 

११)सायं.०५:३० वा.रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास पिंगुळी येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा