You are currently viewing कणकवली विधानसभा युवासेना जिल्हाधिकारी पदी सुशांत नाईक यांची नियुक्ती…

कणकवली विधानसभा युवासेना जिल्हाधिकारी पदी सुशांत नाईक यांची नियुक्ती…

कणकवली

कणकवली विधानसभा युवासेना जिल्हाधिकारी पदी आमदार वैभव नाईक यांचे बंधु सुशांत नाईक यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच जिल्हा समन्वयक पदी गितेश कडू यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा