You are currently viewing नरडवे गावचे देवस्थान प्रमुख बाळकृष्ण सावंत (दाजी गुरुजी) यांचे निधन

नरडवे गावचे देवस्थान प्रमुख बाळकृष्ण सावंत (दाजी गुरुजी) यांचे निधन

कणकवली

सेवानिवृत्त शिक्षक तसेच नरडवे गाव पुरुष देवस्थान प्रमुख बाळकृष्ण गणपत सावंत (दाजी गुरुजी) यांचे
रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्यावर अत्यंसंस्कारसोमवार 3जानेवारीरोजी सकाळी 9.00 वाजता नरडवे येथे होणार आहेत त्यांच्या मागे चार मुलगे सुना नातवंडे आहेत.

कणकवली येथील ॲड.प्रसन्न सावंत व नरडवे माजी सरपंच गणपत(बाबू) सावंत यांचे ते वडील होत .मुख्याध्यापक एस. एस. सावंत यांचे ते चुलत भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा