You are currently viewing असलदेत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

असलदेत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

नांदगाव

कणकवली तालुक्यातील असलदे येथील शिवपुत्र असलदे क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज आयनल सरपंच बापू फाटक यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पारितोषिक 10,001 पंढरी वायंगणकर, द्वितीय क्रमांक पारितोषिक 7001/- संतोष कडू युवा मंच महाराष्ट्र राज्य , प्रमोद परब प्रथम व द्वितीय क्रमांक चषक , तसेच इतर आकर्षक चषक अँड प्रशांत तांबे,दिपेश तांबे, अनिल तांबे, भगवान लोके आदींचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी भाजपचे तालूका सरचिटणीस व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर उपसरपंच संतोष परब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे, शामराव परब , सुभाष परब , मिलिंद तांबे, सुभाष तांबे ,बाबू परब , स्वप्निल खडपे ,तातोबा घाडी , सुरेश मेस्त्री, बाबूराव मेस्त्री, श्रीकृष्ण परब, आत्माराम घाडी , आदी शिवपुत्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =