You are currently viewing मळगाव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात…

मळगाव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात…

सावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात झाला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास मळगाव येथे घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =