You are currently viewing श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित चित्रकला स्पर्धेत दुर्वा साळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित चित्रकला स्पर्धेत दुर्वा साळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला

आचरा:

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आयोजित चित्रकला स्पर्धेत दुर्वा साळकर यांनी प्रथम तर वेदिका करवडकर यांनी द्वितीय तर तृतीय क्रमांक तनिष्का वारंग यांनी मिळविला.

उत्तेजनार्थ स्नेहा गुरव,दुर्गेश सारंग यांना गौरविण्यात आले. हि स्पर्धा संस्थेचे कार्यकारीणी सदस्य आबा रेडकर, देणगीदार विवेक सुखटणकर, व प्रकाश महाभोज यांनी पुरस्क्रूत केली होती.

विजेत्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी,उपाध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर सर्व समिती सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य, वाचनालय कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 5 =