You are currently viewing वेंगुर्ला विकास संस्थेतून भाजप पुरस्कृत मनिष दळवी यांचा विजय, तर विलास गावडे यांचा पराभव

वेंगुर्ला विकास संस्थेतून भाजप पुरस्कृत मनिष दळवी यांचा विजय, तर विलास गावडे यांचा पराभव

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला विकास संस्थेतून भाजप पुरस्कृत मनिष दळवी यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या विलास गावडे यांना धक्का बसला आहे. २३ पैकी १३ मते ही मनीष दळवी यांना पडली आहेत. तर ८ मते विलास गावडे यांना मिळाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातून भाजपचा हा मोठा विजय म्हणावा लागेल. न्यायालयाने दळवी यांना मतदानाचा हक्क नाकारला होता. संतोष परब हल्ला प्रकरणात त्यांचे नाव घेतले जात होते. असे असताना दळवी यांनी विजय मिळवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =