परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदती नंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही
- Post published:डिसेंबर 24, 2021
- Post category:बातम्या / मुंबई / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
देवगड दहीबावं पूरक योजनेवरील पंप दुरुस्त, आ. नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी
राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या ध्वजावंदनाचा बहुमान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधवला.
राजेंद्र घावटे लिखित “चैतन्याचा जागर” ला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
