You are currently viewing कर्नाटक सरकारचा चा निषेध करत युवासेनेने गवळी तिठा येथे केला निषेध

कर्नाटक सरकारचा चा निषेध करत युवासेनेने गवळी तिठा येथे केला निषेध

कर्नाटक राज्याच्या गाड्या अडवून केला रास्तारोखो

सावंतवाडी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विठंबना कर्नाटकात केल्याने आज सावंतवाडी शिवाजी महाराज चौक कर्नाटक राज्यातील गाड्या अडवून युवासेनेच्या वतीने निषेध करण्यात आला

यावेळी युवा सेना जिल्हाउपाधिकारी सागर नाणोसकर, शब्बीर मनयार, रूपेश राऊळ, पुंढलीक दळवी,गुणाजी गावडे, अजित सांगेलकर,संदिप इंगळे, विशाल सावंत,आदी शिवसेना पदाधिकारीच कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा