You are currently viewing भाजपा कार्यकर्ते प्रमोद सुभेदार यांचे निधन..

भाजपा कार्यकर्ते प्रमोद सुभेदार यांचे निधन..

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील भाजपाचे कार्यकर्ते प्रमोद शिवाजी सुभेदार (५२, रा. सालईवाडा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सावंतवाडी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 6 =