You are currently viewing पांजरवाडा पुलाचे काम लवकर पूर्ण करा – ग्रामस्थांची मागणी

पांजरवाडा पुलाचे काम लवकर पूर्ण करा – ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी पांजरवाडा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कित्येक महिने मुलाचे काम रखडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी लवकरात लवकर काम पूर्ण करून वापरासाठी रस्ता खुला करावा अशी मागणी भाजप कार्यकर्ते विराग मडकईकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा