You are currently viewing विठ्ठलादेवीगांव ग्रामपंचायत पोट निवडणूक “57.97%” मतदान

विठ्ठलादेवीगांव ग्रामपंचायत पोट निवडणूक “57.97%” मतदान

एकूण मतदान – 276
झालेले मतदान – 160

*”पुरुष 👉🏻 85″*
*”स्त्री 👉🏻 75″*
*”एकूण👉🏻160″*
उमेदवार सौ रिया राजेश नारकर
आणि सौ वैशाली विजय नारकर
सकाळी 7.30 वाजता ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरळीत विनातक्रार निवडणूक पार पडली यामध्ये पुरुष – 85 आणि स्त्री – 75 मतदारांनी आपला अधिकार बजावला याची मतमोजनी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार सौ रिया राजेश नारकर आणि भाजप पुरस्कृत उमेदवार सौ वैशाली विजय नारकर यांच्यात लढत आहे.
उद्या सकाळी दहा वाजता चित्र स्पष्ट होणार असून निकालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =