You are currently viewing भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मध्य मुंबई सचिव पॉलसन जोसेफ आज पासून जिल्हा दौऱ्यावर

भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मध्य मुंबई सचिव पॉलसन जोसेफ आज पासून जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग

भारतीय जनता पार्टीचे दक्षिण मध्य मुंबई चे सचिव पॉलसन जोसेफ हे आज २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते प्रत्येक तालुका कार्यालयाना भेटी देवून कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत.पॉलसन जोसेफ यांचा हा विशेष दौरा असून दक्षिण मध्य मुंबईतील संघटनात्मक कामाचा अनुभव पाहता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर श्री.जोसेफ यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा