सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व बांदा या पोलीस ठाण्यांमध्ये बेवारस वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. त्यांच्या शोध घेण्याचे तसेच मालक मिळून न आल्यास कायदेशीर लिलाव प्रक्रियेने अंतिम निर्गमी करण्यातबाबतचे कामकाज या कार्यालयाकडुन सुरु आहे. जप्त केलेल्या बेवारस वाहनांची पोलीस ठाणे निहाय माहिती खालील प्रमाणे आहेत.
पोलीस ठोणे व फोन नंबर | वाहनाचा प्रकार | वाहन क्रमांक | वाहन चेसीस नंबर | वाहन इंजिन नंबर |
कुडाळ 02362-222533 | बजाज पल्सर मोटार सायकल | GA 03 S0118 | MD2DHDHZZNCA09560 | MDEHDHGBNA46713 |
कुडाळ 02362-222533 | हिरो होंडा पॅशन मोटार सायकल | MH 02 FA8427 | 01H21C20853 | 01H21M21062 |
सावंतवाडी 02363-272066 | कावासकी बजाज मोटार सायकल | MH 05
U 5534 |
DFFBHD89830 | DFMBHD33610 |
बांदा 02363 270233 | बजाज पल्सर मोटार सायकल | MH 02
AG 6642 |
D4VBLG78555 | DHCLL027700 |
बांदा 02363 270233 | यामाहा मोटार सायकल | MH 06
AJ 5825 |
JYARN191000022044 | N515E027942 |
तरी वरिल बेवारस वाहनांविषयी वाहनांचे मालक, वारस यांना काही माहिती असल्यास किंवा तसे पूरक कागदपत्र त्यांचेकडे उपलब्ध असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेशी पोलीस ठाण्यांच्या दुरध्वनीव्दारे किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग येथील दुरध्वनी क्र. 02362 228209 यावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती सादर करावी असे आवाहन एस.के. धनावडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांनी केले आहे.