You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 18  डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेस उपस्थिती (स्थळ- शिवसेना तालुका कार्यालयासमोर, वैभववाडी जि. सिंधुदुर्ग). दुपारी 1.30 वा. वैभववाडी येथून मोटारीने देवगड, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. देवगड नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने प्रचार सभेस उपस्थिती. (स्थळ- केळकर कॉलेज, नाका, देवगड, जि. सिंधुदुर्ग). दुपारी 4.30 वा. देवगड येथून मोटारीने कुडाळ, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सायं. 6.00 वा. कुडाळ नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने जाहिर प्रचार सभेस उपस्थिती. (स्थळ- कुडाळ बाजारपेठ, एस.टी. बस स्थानक, कुडाळ जि. सिंधुदुर्ग. ) सायं. 7.30 वा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा