डॉ.दादा परब आणि श्री भालचंद्र केळुसकर बुवा संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी सत्र एप्रिल /मे मध्ये बसलेल्या व आताच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुढील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे :
१) प्रारंभिक परीक्षा:- कु.गार्गी किरण सावंत,(कोलगाव),कु.यश ज्ञानेश्वर मळगावकर(पेंडूर),कु श्रेया सुरेश गावडे(साळेल),कु.आराध्य संतोष रेवंडकर (नांदोस), कु.अभिजित सखाराम गावडे(सावंतवाडी),कु.युवराज विजय गावडे(सावंतवाडी),कु सुजित बाबाजी सावंत (सावंतवाडी), कु.मितेश महेश जळवी(कुडाळ-बाव) यांना विशेष योग्यता श्रेणी प्राप्त झाली आहे तर कु.रुपेश मनोहर सावंत(कोनशी), कु.गौरांग राजाराम गावडे(साळेल), कु.विराज विजय गावडे(साळेल), कु.वेदांत महेश पांगे(ओरोस),कु.रुद्र चेतन माळकर(कुडाळ), कु.सौमित्र संदीप कोनसकर (कोनशी), कु.कुसाजी नवनाथ शिरपुटे(पाट),कु.दीप संजय मांजरेकर (ओरोस), कु.भावेश सुभाष राऊळ(सावंतवाडी),कु.सहदेव हनुमंत राऊळ(कोचरा), कु.गौरव गोविंद वझरकर(आंदुर्ले)यांनी प्रथम श्रेणीत बहुमान मिळविला.
२) प्रवेशिका प्रथम परिक्षा :- कु.महेश आनंद फाले(नांदोस),कु.योगिता नारायण प्रभू(आंदुर्ले), कु.अष्मेश अनिरुद्र लवेकर(तळेरे) यांनी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली तर कु.दिव्येश कमलाकर चव्हाण (कणकवली),कु.अथर्व गोपाळ गावडे(नांदोस),कु.ओमकार विश्वनाथ सरमळकर(मोगरणे),कु.हर्षद नारायण हरचांदे (नांदोस), कु.चंद्रकांत श्याम तुळसकर(पाट), यांनी प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला.
३) प्रवेशिका पूर्ण परीक्षा :- कु.समृद्धी तुकाराम ठाकूर(नेरूरपार),कु.व्रजेश जयराम परब(नेरूर-वाघचौडी),कु.संस्कार उमाकांत पाटकर(पिंगुळी),कु.सिद्धेश अनिल गावडे(नेरूर-वाघचौडी),कु.अथर्व अनिल तेरसे,कु.आर्यन अनिल तेरसे(मालवण),कु.गणेश संजय सावंत(पेंडूर),श्री सोनू अंकुश गवस,कु. शाम सोनू गवस(सावंतवाडी),कु.अमित सोनू गवस(तळेरे),कु.रुपेश जयप्रकाश माडये(खालची देवली-मालवण),कु योगेश गंगाराम रावले(वायरी-मालवण) यांनी प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला.
४) मध्यमा प्रथम परीक्षा :- कु.राघवेंद्र सुर्या नाईक(गोवा),कु.चिन्मय दिनेश पिंगुळकर(पिंगुळी),कु.आयुष गणेश घाडी (तळेरे) यांनी विशेष उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.
५) मध्यमा पूर्ण परीक्षा :- कु.गंधर्व दिनेश जठार(लांजा-रत्नागिरी),कु.सिद्धेश अनिल गावडे(कसाल),कु मितेश चंद्रकांत दळवी(ओरोस),कु.ओमकार मोहन राऊळ(पेंडूर),वेदांत दशरथ शिरोडकर(नांदोस),कु.वामन दिगंबर सावंत(माजगाव) यांनी प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला.
६) विशारद प्रथम परीक्षा :- कु.संकेत सीताराम म्हापणकर(माजगाव-सावंतवाडी),कु.तुषार अरुण गोसावी(वराड-मालवण) यांनी विशेष यश प्राप्त केले.
७) विशारद पूर्ण परीक्षा : – कु.विश्वनाथ विठ्ठल मालंडकर(वायरी -मालवण),कु.अपर्णा शंकर म्हामल(गोवा),कु लाडशेट चंद्रकांत इनर(शेर्ले-बांदा) यांनी सुयश प्राप्त केले आहे या सर्वाना पखवाज अलंकार श्री महेश सावंत सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे,सर्वांचे अभिनंदन विद्यालयाचे संचालक डॉ दादा परब बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे तसेच पंचक्रोशीतून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.