You are currently viewing अर्जुन पुरस्कार विजेत्या कु. हिमानी परब यांचा मनसे तर्फे सत्कार……

अर्जुन पुरस्कार विजेत्या कु. हिमानी परब यांचा मनसे तर्फे सत्कार……

अत्यंत प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधु कन्या कु. हिमानी परब यांचा कसाल ता. कुडाळ येथील निवासस्थानी जाऊन मनसे सिंधुदुर्ग यां ज कडुन शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

 

कु. हिमानी उत्तम परब हिला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय मल्लखांब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, मुंबई जिल्ह्याचा सर्वोच्च पुरस्कार व अनेक गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत..

कु. हिमानी हिला पुढील कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष श्री धीरज परब शहर अध्यक्ष श्री सिद्धेश खुटाले, कसाल शाखा अध्यक्ष श्री अनिल कसालकर, श्री सुबोध परब ,अमित कुराडे, कु,योगेश्वरी कुराडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 10 =