You are currently viewing युवा मार्गदर्शन शिबीर

युवा मार्गदर्शन शिबीर

जीवंविद्या मिशन अंतर्गत रविवारी दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३० यावेळेस खास तरुणांसाठी मार्गदर्शन आयोजित केले आहे. या शिबिरास माननीय श्री शिवाजीराव पालव जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व युवक युवतींसाठी हे मार्गदर्शन विशेष महत्वाचे आहे तरी सर्वांनी मिळून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवन विद्या मिशन शाखा कुडाळने केले आहे. हे मार्गदर्शन शिबिर सुनिल पालव यांच्या निवासस्थानी पिंगुळी शेटकरवाडी कुडाळ येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९४२३३०३००५ साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + nineteen =