जीवंविद्या मिशन अंतर्गत रविवारी दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३० यावेळेस खास तरुणांसाठी मार्गदर्शन आयोजित केले आहे. या शिबिरास माननीय श्री शिवाजीराव पालव जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व युवक युवतींसाठी हे मार्गदर्शन विशेष महत्वाचे आहे तरी सर्वांनी मिळून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवन विद्या मिशन शाखा कुडाळने केले आहे. हे मार्गदर्शन शिबिर सुनिल पालव यांच्या निवासस्थानी पिंगुळी शेटकरवाडी कुडाळ येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९४२३३०३००५ साधावा.

युवा मार्गदर्शन शिबीर
- Post published:डिसेंबर 17, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सामाजिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like

वागदे झालं राष्ट्रवादीमय… युवकांसोबतच अनेक महिलांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

श्रमिक कामगार कल्याण संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने १६ फेब्रुवारी ला बांधकाम कामगारांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा..

पिंगुळीत भंगसाल नदी पात्राजवळील मगरीची नैसर्गिक अधिवासात मुक्तता
