श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रम येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब तपासणी, गरजेनुसार ई.सी.जी, फिजीओथेरपी, पंचकर्म होमिओपॅथिक औषधे व मोफत सल्ला देण्यात येणार असून, हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी ( रायवाडी) येथे होणार आहे. याल शिबिरात डॉ. श्रीवदन आरोसकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. रवींद्र जोशी, यशवर्धन राणे आणि ग्रुप, अँड अनिल निरवडेकर, सौ. योगिता राणे सहभागी होणार आहेत.
सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिव्हाळा सेवाश्रमात आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या आयोजन
- Post published:डिसेंबर 16, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सर्वेश पावसकर व त्याचा सहकार्यची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत
सिंधुदुर्गातील रेल्वे, शिक्षण आणि रस्त्यांचा विकास प्राधान्याने – पालकमंत्री नितेश राणे
स्व. प्रकाशजी परब यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त तळवडेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
