You are currently viewing मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली कौतुकाची थाप…

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली कौतुकाची थाप…

मुंबई प्रतिनिधी :

 

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटावर राज ठाकरेंनी केला कौतुकाचा वर्षाव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्य आणि कला प्रेम सर्वश्रूत आहे.

राज ठाकरे यांना  राजकारणाव्यतिरिक्त पुस्तक वाचन, सिनेमा पाहणे, विविध विषयांवर चर्चा करणे हा राज ठाकरेंचा छंद आहे.अनेकदा मराठी सिनेमा आणि नाटकांबद्दल ते मनमोकळे पणाने बोलत असतात. थिएटरमध्ये मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळत नव्हता तेव्हा मनसेनं आवाज उचलला होता. मराठी असो वा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री अनेक कलाकारांशी राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झालं, कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं, अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सगळ्यांनाच घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता, या लॉकडाऊन काळात अनेकांनी आपापले जुने छंद जोपासले.

अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु झाली असली तरी सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना बाहेर पडणंही शक्य झालं नाही.

राजकारणाव्यतिरिक्त पुस्तक वाचन, सिनेमा पाहणे, विविध विषयांवर चर्चा करणे हा राज ठाकरेंचा छंद आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झालं, कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं, अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सगळ्यांनाच घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता, या लॉकडाऊन काळात अनेकांनी आपापले जुने छंद जोपासले. अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु झाली असली तरी सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना बाहेर पडणंही शक्य झालं नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा