You are currently viewing दोडामार्ग एक्सप्रेस मंच आयोजित शालेय विदयार्थी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

दोडामार्ग एक्सप्रेस मंच आयोजित शालेय विदयार्थी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर..

ओंकार निलेश गवस, दुर्वा सुहास गवस, अदिती संदीप सावंत, गजानन श्रीकांत राणे, चिन्मयी जयसिंग खानोलकर, श्रेया श्यामसुंदर गवस, ध्रुव महेश काळे हे सर्व प्रथम क्रमांकाचे मानकरी.

दोडामार्ग
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली राहण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं व्यासपीठ
दोडामार्ग एक्सप्रेस मंच उपलब्ध करुन दिले.
पर्यावरणपूरक गणपती चित्र हा विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता. त्यात दोडामार्ग तालुक्यातील बहुसंख्य शाळेच्या विध्यार्थानी सहभाग घेतला .
गट क्रमांक . १ इयत्ता १ली प्रथम क्रमांक ओंकार निलेश गवस (जि. प., प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली)
द्वितीय क्रमांक पूर्वा निलेश गवस (जि. प. प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली)
तृतीय क्रमांक शौर्य गणपत परीट (जि. प., प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली)
गट क्रमांक . २ इयत्ता २ री प्रथम क्रमांक
दुर्वा सुहास गवस -शाळा सासोली हेदूस वाघमळा द्वितीय क्रमांक उदय उल्हास देसाई (इयत्ता -दुसरी) जि.प. प्राथमिक शाळा कुंब्रल- २)
तृतीय क्रमांक आयुष हर्षद धाऊसकर ( जि. प. प्राथमिक शाळा सासोली हेदूस वाघमळा उत्तेजनार्थ योगिता आप्पाजी गवस (जि. प., प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली)
गट क्रमांक . ३ इयत्ता ३ री प्रथम क्रमांक
अदिती संदीप सावंत :शाळा .जिप.प्राथमिक शाळा तळेखोल नं. १ द्वितीय क्रमांक अथर्व केशव पाटील -जि.प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ तृतीय क्रमांक श्रावणी श्यामसुंदर गवस ( जि.प. प्राथमिक शाळा पिकुळे नं .१) (इयत्ता -तिसरी) उत्तेजनार्थ वेदिका अभिजीत धाऊसकर शाळा सासोली हेदूस वाघमळा ,सिंद्धाळी नेताजी देसाई ( शाळा —कुंब्रल —नं २ ),पार्थ प्रदीप सावंत ( शाळा —कुंब्रल —नं २ ),सुहानी सुनिल वरक ( शाळा —कुंब्रल —नं २ ) ,चिन्मयी अशोक गवस(-जि.प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ ,परेश विलास सावळ ( शाळा —कुंब्रल —नं २ ),आर्या आप्पाजी गवस (जि. प., प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली)गट क्रमांक . ४ इयत्ता ४ थी प्रथम क्रमांक १)गजानन श्रीकांत राणे (इयत्ता -चौथी) ( जि. प. प्राथमिक शाळा गिरोडे )दक्षता बाबुराव घोगळे शाळा-जि.प.प्राथमिक शाळा कुंब्रल नं . २,द्वितीय क्रमांक दक्षता बाबुराव घोगळे शाळा-जि.प.प्राथमिक शाळा कुंब्रल नं . २
तृतीय क्रमांक खुशी महादेव परब (जि .प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ उत्तेजनार्थ सूश्रुत उमेश नाईक शाळा-जि.प.प्राथमिक शाळा कुंब्रल नं . २, जयश्री संदीप नाईक शाळा-जि.प.प्राथमिक शाळा कुंब्रल नं .२ ,रिया महादेव नाईक ( जि.प. प्राथमिक शाळा कुंब्रल- २)
वैशाली पांडुरंग सुतार (जि.प. प्राथमिक शाळा मणेरी नं ३ ,गट क्रमांक . ५ इयत्ता ५वी प्रथम क्रमांक चिन्मयी जयसिंग खानोलकर, (शाळाः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा दोडामार्ग नं.१)द्वितीय क्रमांक जानवी अशोक गवस (जि.प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ )
तृतीय क्रमांक जानवी अशोक गवस (जि.प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ )उत्तेजनार्थ
प्राची प्रकाश न्हावी -शाळा तळेखोल नं.१
गट क्रमांक . ६ इयत्ता ६ वी प्रथम क्रमांक
श्रेया श्यामसुंदर गवस ( श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे) ,द्वितीय क्रमांक
सोहम सोमा गवस जि. प. प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली ),तृतीय क्रमांक भूमिका महादेव परब, ( शाळाः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक बोडदे गट क्रमांक . ७ इयत्ता ७ वी प्रथम क्रमांक ध्रुव महेश काळे ( सरस्वती विद्यामंदिर कोनाळकट्टा) द्वितीय क्रमांक स्नेहल केशव पाटील (जि.प. प्राथमिक शाळा बोडदे नं .१ ),तृतीय क्रमांक गोपाळ निलेश गवस (शाळा श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे ),उत्तेजनार्थ साक्षी दत्ताराम सावंत – जि. प., प्राथमिक शाळा पाटये पुनर्वसन सासोली )
या गटात स्पर्धा पार पडली. सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दोडामार्ग एक्सप्रेस मंचच्या पुढील समारंभ कार्यक्रमात सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.
कोरोना काळात दोडामार्ग एक्सप्रेस मंचने विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय खुल्या व शालेय विध्यार्थ्यासाठी अनेक स्पर्धाचे आयोजन केले. त्याचप्रमाणे विविध समाजपोयोगी कार्य करून आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
दोडामार्ग एक्सप्रेस काव्यमंच संस्थापक मनोज माळकर, संयोजक संदीप सुरेश सावंत, संकल्पक श्रीकांत राणे यांनी यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा