जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, रुपेश जाधव यांचा उस्फुर्त सहभाग
कणकवली
आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका कार्यालय येथे साजरी करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, विनोद मर्गज, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा कृषी अध्यक्ष समीर आचरेकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, सागर वारंग, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, नयन गावडे, गणेश गावडे, रवींद्र गावडे, प्रसाद गावडे, सीताराम गावडे, विनायक गावडे, ओबीसी तालुका अध्यक्ष नामदेव गिरकर, निखिल गोवेकर, रुपेश जाधव,, सखाराम हुंबे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, अमित पुजारे, कृषी तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक दिनेश होळकर, कृष्णा निकम, भिकाजी निकम, गणेश निकम, सागर होळकर आदी उपस्थित होते.

