You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती

1 असिस्टंट प्रोफेसर 01
2 असिस्टंट डिफेन्स इस्टेट्स ऑफिसर 06
3 सिनियर सायंटिस्ट ऑफिसर 16
4 असिस्टंट डायरेक्टर 33
5 मेडिकल ऑफिसर 08

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: मेकॅट्रॉनिक्समध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.3: (i) B.E. / B.Tech (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) MCA/B.E. / B.Tech/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: आयुर्वेद/युनानी पदवी

वयाची अट: 11 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:
General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]

ऑनलाइन लिंक
https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021 (11:59 PM)

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + thirteen =