You are currently viewing गरजू रुग्णांसाठी ग्रामसहाय्यता योजना

गरजू रुग्णांसाठी ग्रामसहाय्यता योजना

गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे. किमान 25 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.

संपर्कप्रमुखः श्री. शेटे
7 वा मजला, मंत्रालय, मुंबई.
फोन नं- 022- 22026948

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 16 =