आरोस येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 11 डिसेंबरला तर आरोस गिरोबा जत्रोत्सव 12 डिसेंबरला साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी जत्रोत्सवचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोस (ता.सावंतवाडी) येथील श्री देवी माऊली व श्री देव गिरोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 11 व 12 डिसेंबरला
- Post published:डिसेंबर 10, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
