You are currently viewing परबवाडा येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण

परबवाडा येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण

वेंगुर्ला

माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व परबवाडा शाळेच्यावतीने शाळेच्या व आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सुहिता हळदणकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, मुख्याध्यापक झोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, जाधव सर, ग्रामसेवक प्रविण नेमण, आरोग्य सेविका किरण मोरजकर, कोमल मांजरेकर, शैलेश बांदेकर, नरेंद्र नाईक, सिद्धेश कापडोसकर, राजा परब, विद्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
फोटोओळी – परबवाडा येथे वृक्ष लागवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा