You are currently viewing राजू भालेकर यांना बंधुशोक…

राजू भालेकर यांना बंधुशोक…

सावंतवाडी

येथील प्रसिद्ध भालेकर खानावळ तथा महालक्ष्मी भोजनाल्याचे मालक राजू भालेकर यांचे मोठे बंधू नरेंद्र उर्फ नरु भालेकर यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्यावर उद्या ११ च्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, जाऊ, आई, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांचे ते चुलत बंधू तर नगरसेविका दिपाली भालेकर यांचे ते चुलत मोठे दिर होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =