You are currently viewing साळगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

साळगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

साळगाव :

 

साळगाव सरपंच श्री उमेश शिवराम धुरी मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीर उदया दिनांक ५/१२/२०२१ रोजी सकाळी ८:३० ते १२ या वेळेत होणार आहे. रकदान साठी इच्छुक रक्तदात्यानी साळगाव ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन साळगाव ग्रामस्थानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा