You are currently viewing खा. विनायक राऊत यांचा ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा..

खा. विनायक राऊत यांचा ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा..

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

 

*शनिवार दिनांक ०४ डिसेंबर २०२१*

*सकाळी ९.३० वाजता*-दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती

*स्थळ*-: वसंत सांस्कृतिक कला केंद्र,दोडामार्ग

*संदर्भ*-:बाबुराव धुरी

*सकाळी ११.३० वाजता*-कुडाळ नगरपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती

*स्थळ*-: वरची कुंभारवाडी, बबन कुंभार यांच्या निवासस्थानी

*संदर्भ*-: संतोष शिरसाट,विकास कुडाळकर

*दुपारी १.३० वाजता* -जिल्हा बँक निवडणूक संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थिती.

*स्थळ*- शरद कृषी भवन

*संदर्भ*-: सतीश सावंत

*दुपारी ३.३० वाजता*-देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती

*स्थळ*-:जामसंडे सौरभ माने यांच्या निवासस्थानी

*संदर्भ*-:विलास साळसकर, मिलिंद साटम, संतोष तारी

*सायंकाळी ६.०० वाजता*- वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती

*स्थळ*-:शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय,वैभववाडी

*संदर्भ* – मंगेश लोके

प्रतिक्रिया व्यक्त करा