You are currently viewing संवाद मीडियाच्या दिवाळी अंकावर अभिप्राय

संवाद मीडियाच्या दिवाळी अंकावर अभिप्राय

आम्ही बालकवी संस्था, सिंधुदुर्ग संस्थापक कवी श्री राजेन्द्र गोसावी यांचा संवाद मीडियाच्या दिवाळी अंकावर अभिप्राय

नमस्कार

संवाद दिवाळी अंक खुप छान
मुखपुष्ठावरील मुलीचे चित्र खुप गोड
आपला(दीपक)लेख, बेगर्स डॉक्टर यांचा लेख , दीक्षितांचा लेख इतर लेख वाचनीय

कविता विश्वात
मुबारक उमराणी , डॉ. पौडवाल , डॉ. सोनवणे , तानवडे यांच्या खुप सुंदर कविता
कार्यकारी संपादक म्हणून आपले कौतुक

मुखपुष्ठावरील लहान मुलीचे चित्र पाहिल्यावर अंकात एकतरी लहान मुलींची / मुलाची कविता पाहिजे हवी होती असे वाटले .

पुढील वेळेस शक्य असल्यास आगावू नियोजन करून आणखी दर्जेदार साहित्य निवडावे .

अलक देखील चांगले पण कुठे कुठे दर्जा थोडा खाली राहिला अरे वाटते .
कृपया राग मानू नये जे वाटते ते आपण आपलेसे वाटता म्हणून सांगितले

पहिलीच झेप सुंदर पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

*राजेंद्र गोसावी*
आम्ही बालकवी संस्था, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा