निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशन पत्र सादर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता महाराष्ट्र राज्य बेरोजगार संघर्ष कृती समिती सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित बेरोजगार फेडरेशन उपाध्यक्ष श्री राजन राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले