पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या 139 जागांसाठी भरती
1 वरिष्ठ निवासी 61
2 कनिष्ठ निवासी 63
3 वैद्यकीय अधिकारी 15
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS+डिप्लोमा/MD/MS/DNB
पद क्र.2: MBBS, MSC /BDS/MDS
पद क्र.3: MBBS
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय हॉल मध्ये
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2021
(10:00 AM ते 05:00 PM)
अधिकृत वेबसाईट
https://www.pcmcindia.gov.in/
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)