You are currently viewing जिल्हा बँकेचे माजी संचालक अतुल काळसेकर यांनीही केला उमेदवारी अर्ज दाखल..

जिल्हा बँकेचे माजी संचालक अतुल काळसेकर यांनीही केला उमेदवारी अर्ज दाखल..

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र सादर…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता बँकेचे माजी संचालक, भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री. काळसेकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार बाळ माने, जयदेव कदम, अमित आवटे, संदीप नलावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा