You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीसाठी अविनाश माणगावकर यांचा अर्ज दाखल…

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अविनाश माणगावकर यांचा अर्ज दाखल…

देवगड

सिंधुदुर्ग जिल्हा बँक देवगड तालुका शेती विकास संस्था मतदार संघातून अविनाश माणगांवकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटम, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, राष्ट्रवादी नेते रंजन चिके, जि.प.सदस्य प्रदीप नारकर, माजी जि.प.सदस्य विष्णू घाडी, देवगड पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संभाजी साटम, शिवसेना उप-तालुकाप्रमुख सुनिल तेली, विठलादेवी सरपंच दिनेश नारकर, माजी प.स. सदस्य काका जेठे, कीजवडे उपसरपंच दत्ताराम कदम, गिर्ये विकार सोसायट अध्यक्ष मुनाफ ठाकूर , काठे विकास सोसायटी अध्यक्ष नाशिर मुकादम, नाना साटम, शिवसेना देवगड शहर प्रमुख संतोष तारी,सुशील गांवकर, राजू सावंत, युवासेना अधिकारी बापर्डे फरीद काझी, शिरगाव माजी सरपंच मंगेश धोपटे, गिर्ये मच्छिमार सोसायटी अध्यक्ष सुनील डोळकर, युथ फोरम देवगड अध्यक्ष सिद्धेश माणगांवकर, खजिनदार सागर गांवकर तसेच देवगड तालुक्यातील सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा