You are currently viewing न. पं. निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या आढावा बैठका आयोजित..

न. पं. निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या आढावा बैठका आयोजित..

सिंधुदुर्ग

शनिवार दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी न. पं. निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या आढावा बैठका आयोजित केलेल्या असून सदर बैठकांस मा. खास. श्री. विनायक राऊत मा.श्री. अरुण दुधवडकर, जिल्हा संपर्क प्रमुख मा. आमदार श्री. दिपक केसरकर, मा. आमदार श्री. वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. संजय पडते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ९.३० वाजता-दोडामार्ग तर सकाळी ११.३० वाजता-कुडाळ तर दुपारी १.३० वाजता शरद कृषी भवन येथे जिल्हा बँक निवडणूक संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थित राहणार आहेत. नंतर दुपारी ३.०० वाजता-देवगड तर सायंकाळी ६.०० वाजता- वैभववाडी येथे उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 18 =