You are currently viewing भारतीय हवाई दलात 10 वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय हवाई दलात 10 वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

 

भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021आहे.

तसेच अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021आहे.

◾️पदाचे नाव – कमिशन्ड अधिकारी

◾️पद संख्या – 317 जागा

◾️शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)

◼️वयोमर्यादा

◾️फ्लाइंग शाखा – 20 ते 24 वर्षे

◾️ग्राउंड ड्युटी – 20 ते 26 वर्षे

◾️अर्ज पद्धती – ऑनलाईन

◾️अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 डिसेंबर 2021

◾️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021

◾️अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

◾️ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/310CVXI

भारतीय हवाई दल अंतर्गत अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021आहे.

◾️पदाचे नाव – अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

◾️पद संख्या – 83 जागा

◾️शैक्षणिक पात्रता – 10th, 12th, Graduate (Refer PDF)

◾️वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

◾️अर्ज पद्धती – ऑफलाईन

◾️अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

◾️अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021 आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा