You are currently viewing २४ नोव्हेंबरला असनियेतील देवी वाघदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

२४ नोव्हेंबरला असनियेतील देवी वाघदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

बांदा तालुक्यातील असनिये येथील श्री देवी वाघदेव माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव २४ नोव्हेंबर ला साजरा होणार आहे. यावेळी सर्व भाविक भक्तांनी माऊलीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन असनिये ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना चे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. रात्री संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून रंगीत माऊलीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा