You are currently viewing कणकवली पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण..

कणकवली पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण..

नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन ; निलेश राणे, नितेश राणे यांची उपस्थिती…

कणकवली

येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणेयांनी आज केले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, संदेश सावंत, माजी आ.राजन तेली,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,संतोष कानडे, उपसभापती प्रकाश पारकर,मिलींद मेस्त्री आदींसह पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा