केंद्रिय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. ना. नारायण राणे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अधिश निवासस्थानावरून जुहू हेलीपॅडकडे प्रयाण, १.३० वाजता हेलीकॉप्टरने मुंबईहून सिंधुदुर्गकडे प्रयाण, एस.एस.पी.एम. इंजिनिअरींग कॉलेजकडे २.४५ वा. आगमन, ३ वाजता ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव, स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती असा ना. राणे यांचा दौरा आहे.