सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी श्रीमती सुगंधा साटम यांनी शुभेच्छा दिल्या. रूपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे सुगंधा साटम यांचे आभार मानले आहेत.
श्रीमती सुगंधा साटम यांनी दिल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना शुभेच्छा
- Post published:नोव्हेंबर 19, 2021
- Post category:देवगड / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्रांच्या यांच्या हस्ते संपन्न
फोंडा येथे जेसीबी व दुचाकीत अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी…
*शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ
