You are currently viewing सोनुर्ली श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव जत्रोत्सवाची जल्लोषात तयारी सुरु

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव जत्रोत्सवाची जल्लोषात तयारी सुरु

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार २० नोव्हेंबर रोजी प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात मात्र कोरोनाचे नियम पाळून साजरा केला जाणार आहे. भाविक भक्तांनी जत्रोत्सवाला येताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे बाळा गावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा