शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज कणकवलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची भेट घेतली. गेले काही महिने शिवसेनेत संदेश पारकर यांची घुसमट होत असल्याची चर्चा होती. ते राष्ट्रवादीत परत जातील अशी चर्चा होत असताना, शुक्रवारी संदेश पारकर यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित प्रभारी विनायकराव देशमुख यांची भेट घेतल्याने संदेश पारकर राष्ट्रवादी की काँग्रेस याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी घेतली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची भेट
- Post published:नोव्हेंबर 19, 2021
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आयोजित डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेचे 10 फेब्रुवारी रोजी आयोजन
आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला देवगड मध्ये दुसरा धक्का
वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करा; निवेदन सादर
