You are currently viewing महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा उद्या 

महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा उद्या 

महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा उद्या 

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बँ.नाथ पै. समिती सभागृह, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा