You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर

अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर

आयोजीत मोफत हृदयविकार व दुर्बीणद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीर

हृदविकाराची लक्षणे

खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात

१) हृदयरोग व मधुमेह
२) छातीत धडधडणे
३) छातीत दुखणे
४) घाम येणे
५) श्वास घेण्यास त्रास होणे
६) हाता- पायातून मुंग्या येणे
७) खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे
८) जिना चढताना धाप लागणे

मुत्रविकार व मुतखडा लक्षणे खालील लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात

१) लघवीला अडथळा होणे
२) लघवीत रक्तस्त्राव होणे
३) लघवीला खाई होणे
४) किडणीचे कार्य मंद होणे
५) मुतखडा
६) पाठीकडून पोटात दुखणे
७) थेंब थेंब लघवी होणे
८) लघवी करताना जळजळ होणे
९) लघवी धार कमी होणे
१०) मूत्रपिंड निकामी होणे
११) नकळत लघवी होणे
१२) वारंवार लघवी होणे
१३) डायलेसीस

*महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना,(पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना) खालील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील*

१) अँजिओप्लास्टी
२) बायपास शस्त्रक्रिया
३) मुतखडा
४) प्रोस्टेट

टीप-
१) कॅम्प मधील सहभागी पेशंट ना ६५००/- रुपये ची अँजिओग्राफी मोफत केली जाईल
२) मुतखडा ऑपरेशन साठी पेशंट कडे १ महिन्याच्या आतील सोनोग्राफी रिपोर्ट असणे आवश्यक आहे
३) शिबीर मध्ये ज्या पेशंटना ऑपरेशन सांगितले आहे अश्या पेशंटना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे
४) शिबिरास येताना आपले ओरिजनल रेशन कार्ड व आधार कार्ड घेऊन येणे
५) शिबिरास येताना आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येणे

*मोफत – ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी*

*स्थळ*
*१) शिरोडा*
आयोजक
**श्री मनोज उगवेकर ( सरपंच ग्रा.पं. शिरोडा ) मित्रमंडळ*
दिनांक- २६/११/२०२१
वेळ – दुपारी 12 ते 4
स्थळ- अनंत प्रभू सभागृह ,अ वि बावडेकर हायस्कूल शिरोडा
नाव नोदणी साठी संपर्क
१) गुरुनाथ धानजी 8554045174.
२)ओंकार कोनाडकर 9689035869
३)समीर कांबळी 9673056323/8805842962.
अधिक माहिती साठी सम्पर्क :
लक्ष्मीकांत कर्पे : 9168234961

*२) सावंतवाडी*
आयोजक
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी*
शिबीर दिनांक- २७/११/२०२१ शनिवार*
वेळ – सकाळी १० ते दुपारी २
पत्ता – काझी शहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड नजीक, प्रांत ऑफिस समोर. सावंतवाडी
नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा
१) राजेंद्र प्रभाकर मसुरकर (जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष)*- *9422435760
२) योगिनी संतोष सावंत- 9096553064

*३) मालवण*
आयोजक
*सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान- सिंधुदुर्ग (शाखाःमालवण)*
दिनाक- 28/11/2021
वेळ – सकाळी 10 ते 2
स्थळ-दैवज्ञ भवन ,मेन रोड मालवण
नाव नोदणी साठी संपर्क-
१) किशोर नाचणोलकर मालवण
77218 51304
२) श्री. निलेश गवंडी मालवण
9421456857
३)सौ.शिल्पा यतिन खोत अध्यक्षा सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण तालुका

*४) देवबाग*
आयोजक
*श्री मोबरेश्वर नौकाविहर प्रर्यटन सहकारी संस्था मर्या. देवबाग*
दिनाक- 28/11/2021
वेळ – दुपारी ३ ते ५
स्थळ- मोबरेश्वर मदिर देवबाग
नाव नोदणी साठी संपर्क-
१) श्री. तुकाराम ताडेल-80104 28592
२) श्री. शेखर राऊळ -97658 40412

आधीक माहितीसाठी संपर्क – मदन गोरे ( मार्केटिंग मॅनेजर,अथायु हॉस्पीटल,कोल्हापूर)
-8928736999

प्रतिक्रिया व्यक्त करा